Dictionaries | References

बॉंब

   
Script: Devanagari

बॉंब

  न. ( गो . ) मोठी बेंबीं . [ बेंबी ]
  पु. भयंकर स्फोटक द्रव्य घातलेला दारुचां गोळा ; कुलपी गोळा . याचा स्फोट झाला असतां जवळ असणार्‍या इसमांवर आंतील टांचण्या , काचेचे तुकडे इ० वस्तु यांचा मार बसतो व इतर स्फोटक द्रव्यांनीं इजा होते . [ इं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP