Dictionaries | References

जायबंदी

   
Script: Devanagari
See also:  जायबंदा , जायाबंदा , जायाबंदां , जायाबंदी

जायबंदी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Injured, impaired, damaged, hurt, nearly destroyed.

जायबंदी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Injured, hurt, nearly destroyed.

जायबंदी     

वि.  इजा झालेला , जखमी , दुखापत झालेला , निकामी , निरुपयोगी झालेला .

जायबंदी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  इजा पोहोचल्याने निरुपयोगी झालेला   Ex. पाण्यावर जाताना घोडा पडला म्हणून त्या घोड्याचा पाय जायबंदी झाला.
See : जखमी

जायबंदी     

वि.  जखमी ; दुखविलेला ; इजा झालेला ; निरुपयोगी झालेला ( मोडणें , फुटणें इ० मुळें ). पाण्यावर जातांना पडला म्हणून त्या घोडयाचा पाय जायबंदी झाला . [ अर . झाइ = नष्ट + फा . बंदी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP