Dictionaries | References

दुखाविणे

Script: Devanagari
See also:  दुखविणे

दुखाविणे     

उ.क्रि.  १ दुर्भाषण , अपकार इ० कानी मनुष्यास व्यथित करणे , दुःख देणे . २ खणणे , उकरणे , चेंगरणे , खरडणे , खापलणे , कापणे इ० प्रकारे इजा करणे ; शारीरिक पीडा देणे . ३ ( फळे , झाडे , जमीन इ० ) पृष्ठभागावर किंचित जाया करणे . [ दुःख ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP