Dictionaries | References

पक्क्या पानाचा हौशी आणि बारीण आली दाराशीं

   
Script: Devanagari

पक्क्या पानाचा हौशी आणि बारीण आली दाराशीं

   विडा खावयास नेहमीं पक्कीं पानें लागत असतां त्यांचा पैसा देतां न आल्यामुळें पानवाली दाराशीं पैशाकरितां खेपा घालू लागणें. चैन करावयाची पण ती करण्याकरितां जवळ पैसा मात्र नसावयाचा अशा मनुष्याच्या बाबतींत ही म्हण वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP