Dictionaries | References

वैर्‍याला उराशीं आणि कैवार्‍याला दाराशीं

   
Script: Devanagari

वैर्‍याला उराशीं आणि कैवार्‍याला दाराशीं

   कांहीं लोक शत्रुला आदर दाखवितात व आपल्या पक्षाच्या लोकांबद्दल बेपर्वा असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP