Dictionaries | References क करायला गेली पर, तवई आली वर Script: Devanagari Meaning Related Words करायला गेली पर, तवई आली वर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [ पर = प्रकारतवई = तवा.] खाण्याचा एखादा नवीनच प्रकारचा पदार्थ करावयास निघाले असतां तवाच उपडा व्हावा किंवा असा काही भलताच प्रकार व्हावा अशी गत. एक करतां एक होणें. ‘तवई’ बद्दल ‘तिवई’ शब्दहि येतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP