Dictionaries | References

लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला

   
Script: Devanagari

लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला

   जवळच्या त्रासाला कंटाळून दूर जावें तों तिथेंहि कसला तरी व्याप उद्भवावा अन् त्यापासून त्रास व्हावा अशी तर्‍हा. गांवच्या भयानें घेतलें रान - पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP