Dictionaries | References म माराक भूत पळटा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 माराक भूत पळटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ( गो.) भूत सुद्धां काठीस घाबरतें. भूतपिशाच काढणारा भूतबाधा झालेल्या माणसाला सपाटून मार देतो. कारण काय तर तशा मारण्यानें त्याच्या अंगातलें भूत निघून जातें. बडी पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP