Dictionaries | References

उपखा

   
Script: Devanagari

उपखा

  पु. सहवास ; वस्ती ; अधिवास ; उपवास . पडिला चारि देहाचा उपखा । चुकला परमार्थसुखा ॥ - ऋ ८ . [ सं . उपक्षि = जवळ राहणें ; क्षेति , क्षियति = जवळ राहतो ]
  पु. 
  स्त्री. 
   उपेक्षा ; उणीव . गृहीं उपखा न पडी । - भाए ३५० .
   श्रम . तेथ चंद्रासि काय किरीटी । उपखा पडे ॥ - ज्ञा ९ . ११५ .
   खंड ; खळ . तव माझिया श्रवणसुखा । मध्येंचि पडेल कीं उपखा ॥ - स्वादि १२ . २ . ६८ . [ सं . उपेक्षा ]
   क्षय ; नाश ; खर्च . किंबहुना इया भाखा । द्वैताचा जेथ उपखा ॥ - अमृ २ . ५४ . - वि . व्यर्थ ; निरर्थक . [ सं . उप + क्षि - क्षय = र्‍हास होणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP