Dictionaries | References

लुळया पांगळया श्रीमंतीपेक्षां धटटीकटटी गरिबी बरी

   
Script: Devanagari

लुळया पांगळया श्रीमंतीपेक्षां धटटीकटटी गरिबी बरी

   श्रीमंती आहे पण शरीर रोगी किंवा दुर्बळ आहे
   तर अशा माणसाला काय सुख असणार ? त्यापेक्षां गरीबी पण त्याबरोबर निरोगी व सशक्त अशी प्रकृति ही बरी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP