Dictionaries | References श शिता आसल्यार भूतां जायतीं Script: Devanagari Meaning Related Words शिता आसल्यार भूतां जायतीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो.) तुमच्या जवळ भरपूर अन्न असेल तर तुमच्या भोंवतीं भुतें जमतील. श्रीमंत माणसाभोंवती स्तुतिपाठकांचा व मित्रांचा घोळकाच असतो. तु०- ‘ शितें जोवरी भुतें भोंवतीं, कोण कुणाचा सरवा जिवा’. असतील शितें तर मिळतील भुतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP