Dictionaries | References

भवताली

   
Script: Devanagari
See also:  भंवता , भंवताला , भंवतीं , भंवतें , भवता , भवताला , भवतीं

भवताली

 क्रि.वि.  भोंवता ; भोंवताला ; सभोंवतीं . [ भंवणें ] भंवता , तीं तें - क्रिवि . सभोंवार ; भोंवतीं ; तयाचि भंवत्या उभ्या परमकौतुकें राहती । - मोकृष्ण ५५ . २७ . भंवतालचा , भवतालचा - वि . भोंवतालचा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP