Dictionaries | References प पैसा बडी खुशामत, पैसा बडी सलामत, पैसा बडी हजामत Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पैसा बडी खुशामत, पैसा बडी सलामत, पैसा बडी हजामत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (हिं.) पैसा जवळ असेल तर भोंवतीं खुषमस्करे लोक जमतात व हांजी हांजी करतात त्याचप्रमाणें पैशामुळें मोठें वैभव, योग्यता व मानसन्मान प्राप्त होतो. त्याप्रमाणेंच पैशामुळेंच एखाद्यावेळीं मोठें संकट येऊन आपत्ति येते व फजीती होण्याचा प्रसंग येतो. याप्रमाणें द्रव्य हें दुधारीशस्त्र आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP