Dictionaries | References

खिपतण

   
Script: Devanagari

खिपतण

  स्त्री. पलखण ; पलखत ; हट्ट्यानें वाटेंतच घातलेली बैठक ; एखाद्या हट्टी मुलास वाटेंतुन एकीकडे करतांना किंवा उचलतांना त्यानें अडून बसणें . भोंवतीं भोंवतीं घोटाळणें , सोडुन जावयास नाखुष असणे ; चिकटणे . ( क्रि० घेणें ). ( सं . क्षिप्त + पण )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP