Dictionaries | References

खेंव

   
Script: Devanagari
See also:  खेव , खेवी , खेवो

खेंव

  स्त्री. १ मिठी ; आलिंगन ; खेम . ' स्नेहें मीनल्या खेंवकवळी । ' - मुआदि ४५ . ११९ . ' आपण निवोनि निववी पुष्कळ त्याही मुखेंव देत्यातें । ' - मोमीष्म ३ . ४३ . २ खेट ; घसडा ; चाट ; चाटुन जाणें . ( सं . क्षेम - खेंव )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP