Dictionaries | References

कव

   { kava }
Script: Devanagari

कव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To cherish or mind fondly or closely.

कव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  An embrace or embracing.
कव घालणें   To cherish or mind fondly.

कव     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आलिंगन

कव     

 स्त्री. १ मिठी ; वेंघ ; विळखा ; वेढा ; वेंग ; वेंख ; खेंव ; हस्ताग्राशीं हस्ताग्र मिळवून मध्यें होणारी पोकळी . ' महा कल्पापरौती । कव घालूनि अवचिती । ' - ज्ञा १३ . ६१ . ' हें झाड माझ्या कवेंत मावत नाहीं .' ' कव मारिलि अबदुल्लानें - ऐपो १९ . ' सोडा कवेंतून मला घेड्या जरा विसावा तरी ' - प्रला १९८ . २ मासे धरण्याची जाळीं समुद्रांत ज्या डांबांना बांधतात त्या डांबांनी व्यापली जाणारी जागा . ३ ( ल .) झडप ; उडी . ' करितां आठव । धावोनियां घाली कव । ' - तुगा २५२१ . ' सहस्त्रार्जुनानें कव घालून । ग्रीवेशी धरिला दशवदन । ' - रवि २ . १२३ . ' वरी मांजरें कव घातली । ' - गीता १ . २१४५ . ४ आक्रम ; आकलन ( उघडून विस्तृत केलेलें तोंड , कात्रीचीं दोन पातीं , मन , बुद्धि वगैरेंचें क्षेत्र . ५ ( च .) फार मोठी झीट ; बेशुद्धि . ०घालणें - क्रि . १ मिठी घालणें , मारणें ; झडप घालणें . ' कर्ण धराया धांवे त्या अरिला घालूनि कव चपळाला ' - मोकर्ण १४ . ६५ . २ ( संसारास किंवा कामास ) आवडीनें , हौसेनें मनांत थारा देणें ; आस धरणें ; दृढ इच्छा करणें . ' रुक्मिणी अति सत्वर पातली । चरण सन्नमनीं कव घातली । ' - किंसुदा २८ . ( सं . क्षेम - म . खेंव - कव ?)

कव     

कव घालणें
१. मिठी मारणें
झडप घालणें. ‘कर्ण धराया धांवे त्‍या अरिला घालुनि कव चपळाला।’ -मोकर्ण १४.६५.
चिकटून बसणें
आसक्ति ठेवणें. ‘रुक्‍मिणी अति सत्‍वर पातली। चरण सन्नमनीं कव घातली।।’ -किंसुदा २८.

कव     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
कव   1. a form substituted for , का, and 1. कु, to express depreciation or deficiency, [Pāṇ. 6-3-107, 108] ; [Vop. vi, 97.]
कव  mfn. 2.mfn. (√ 1.कु) ‘miserly’ (perhaps originally ‘provident’), ‘selfish’, in अ॑-कवq.v., and कवा-सख॑ below
कवत्नु   ([cf. and कवारि॑.])
कव  m. 3.m. sound, [L.]

कव     

कव [kava] ब [b] र [r]   (ब) र a. [Uṇ.4.154.] (-रा,
-री  f. f.)
mixed, intermingled; व्याकीर्णमान्यकबरां कबरीं तरुण्याः [Śi.5.19.]
Set, inlaid.
Variegated. 'कबरः कबुरः शारः' इति हलायुधः ।
रः, रम् Salt.
Sourness or acidity.
रः A braid or fillet of hair.
A lecturer (पाठक).-रा,
-री   A kind of vegetable (हिंगुपत्र).
कव [kava] ब [b] री [rī]   (ब) री A braid or fillet of hair; दधती विलोल- कबरीकमाननम् [U.3.4;] [Śi.9.28;] [Amaru.59.] -Comp.
-भरः, -भारः   a fine head of hair; घटय जघने काञ्चीमञ्च स्रजा कवरीभरम् [Gīt.12;] [Bhāg.5.2.6;] अमरीकवरीभारभ्रमरी- मुखरीकृतम् Kuval.1

कव     

Shabda-Sagara | Sanskrit  English
कव(ऋ)ववृ   r. 1st cl. (कवते)
कव(ऋ)ववृ   1. To describe, (as a poet.)
कव(ऋ)ववृ   2. To paint, to picture; also कब.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP