Dictionaries | References क कवळ Script: Devanagari See also: कवल , कवलकरार Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कवळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | . A disorder of the bile producing jaundice. Rate this meaning Thank you! 👍 कवळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A mouthful. n f Loppings of bushes. A quantity embraced. Rate this meaning Thank you! 👍 कवळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : घास, मूठ Rate this meaning Thank you! 👍 कवळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. ( कों .) भातशेंतीची जमीन भाजण्यासाठीं ऐन , किंजळ , साग , बेहडा इत्यादि झाडांचे जे टाळे तोडुण ठेवतात ते . राब . ( क्रि०तोडणें ; लावणे ; भाजणें ; जाळणें ). ' कवळ तोडवयाची मजुरी असामी वीस एकून आकार पोटासुद्धा दर आणेप्रमाणे ' - मसाप २ . २ . ६५ पु. १ घास , कवल - ळ अर्थ १ पहा . ' मुखींचा कवळ मुखींजाण । माझें ध्यान लागलें । ' एभा १२ . ११२ . ' तयाचे मुखीं मिष्टान्नकवळ । ' - विउ ११ . १३३ . २ ( मुठींत घेतलेली ) वस्तु , ( हातांत मावणारा ) पदार्थ ( गवत , लाकूड ); मुठभर जिन्नस . ' कामधेनूसी शुष्क तृणकवळ । ' - रावि १ . २२ . ३ मध्यभाग ; गाभा . ' त्या मुसळाचा मध्यकवळ । चूर्ण नव्हेच अतिप्रबळ । उरला वज्रप्राय केवळ । तो समुद्रीं तत्काळ झुगारिला । ' - एभा १ . ३८१ . ४ टंचा ; ( टाचेच्या ) खालच्या भाग ; तळ . ' बालसुर्याचेनि उजाळें । तैसीं कवळें टांचाचीं '- एरुस्व १ . २१ . ५ ( कु .) औषधी झाडाचा पाला वगैरे वाटून डोकीवर घालतात तों लेप , थर पेंड . ' कांद्यांचा कवळ डोक्यावर घाल . ' ६ ( चांभार ) ( मोटेच्या ) डेर्यास सोंड जोडण्याचा सांधा . ( क्रि० काढणें = सोडचें व डेर्याचें मेज बरोबर बसणासाठीं केलेलीं कपाकाप ). ७ गो . गोळा . पु. तोंडांतील घास . ' न बळ प्रेक्षी परि यतिहस्तीचा पाहतां गळे कवळ । ' - मोकृष्णाविजय ८६ . १२ ' शिष्य श्रवणीं कवळ भरी । उद्गार वचनें । ' - दा . ५ . २ . १७ ( सं . कवल = ग्रास ; तुल . ह्रिबू . कओम्हून = अन्न ) स्त्री. मिठी . ' घालु दे केवळ बैस ये जवळ तुला मैतरणी । ' - प्रला २०८ . ( कव ) स्त्री. १ मिठी ; आलिंगन ; खेंव . ' पृथा देवी आणि सोंवळी । स्नेहें मिळाल्या खेंवकवळीं । ' - मुआदि ४५ . ११९ . ' दोघे मिसळेले केशकवळी .' ०मुविराट ३ . १४१ . २ नांगरांच्या रुमणीची खीळ ; पाचर . ( कव ) न. ( कों .) टाळें ; शिरडीं ; शिरीं . कवल - ळ . २ पहा . स्त्री. कावीळ ; कामीण . ( पित्तप्रकोपामुळें उप्तन्न होणारी ). ' कवळें अध्यासिल डोळा । तों चंद्रमा देखे पिवळा ' - एभा १० . ६३३ . ( सं . कामला )०काठी स्त्री. १ राब . २ झाडपाला ; हलक्या काट्या ; काड्या ; शिरीं शिरकाठीं वगैरे . कवल - ळ पहा . Rate this meaning Thank you! 👍 कवळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कवळ उतरणें आईन, किंजळ वगैरे झाडाचा छाट शेतात नेऊन ठेवणें. Related Words कवळ कवळ फोडणें फाटक्याला ठिगळ, मोडक्याला कवळ morsel bit bite खुटवळ कवेळ भाजी, जीव नाहीं राजी काटकवळ कव्हाळ शिंदाड कवळ्या कवाळ कव्ह उपरडकवळ डाहळ कवळा दुमण कवल कव्हा सचणी लेवट केरी जुळणे अळुमळु अळुमाळ अळुमाळु हुरडा कवळी उलथा कोळ घांस काट ग्रास घास હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP