Dictionaries | References अ अळुमाळु Script: Devanagari See also: अळुमळु , अळुमाळ Meaning Related Words अळुमाळु A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Slightly, scantily, a little;--esp. of actions. Ex. अ0 प्रकाश करी तेतुलेनेच उभारू धरी ॥ Also मुख माखिलें अ0 ॥ चुंबन घेतां येतो परिमळु ॥ नवनीताचा सये ॥ Also म्हणुनि आतां पुसों अ0 से ॥ मग करूं दैवा ठाके जैसें ॥aḷumāḷu . Add:--The form is sometimes अळु- माळ; the occurrence of the word is mainly in the most ancient poetry; but the sense is always this--In little quantity or degree. Ex. उदीम करितां होय सुफळ ॥ उणें पडूं नेदी अळुमाळ ॥ दीन दयाळ तयाचे ॥. अळुमाळु महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. क्रिवि .( काव्य ) थोडें थोडें ; अल्प ; किंचित . मुख माखिलेंसें अळुमळु - कृष्णाची भुपाळी १८ . मजही दर्शन दिधलें अळुमाळ । घातला कवळ मुखामाजीं . - ब ३० . - अमृ २ . ३० . हा आतपुही अळुमाळु । - ज्ञा ६ . १७५ . ( विशेषत : कृत्याविषयीं ) क्षणभर ; लहानसें ; कमी . अळुमाळु प्रकाश करी । तेतुलेंनेच उभारुं धरी । म्हणुनि आतां पुसों अळुमाळुसे । मग करुं दैवा ठाकें जैसेंपरिपूर्ण ; ओतप्रोत ; विस्तारानें . हाडांच्या अळुमाळु डोलति गळां माळा , कटीं कांबळा । - आता १२ . अंगीं तारुण्य प्रबळ । शृंगार केला अळुमाळ । - कथा १ . ६ . ५३ .हळु हळु .किंचित देखील ; अणुमात्र . जैसें तीर्थ आणि जळ ॥ भिन्न नसेचि अळुमाळ । - भवि १२ . ११६ . [ सं . अणुमात्र ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP