Dictionaries | References त तंव Script: Devanagari See also: तव , तवई Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तंव A dictionary, Marathi and English | Marathi English | | taṃva or tava f sometimes तवा f Giddiness, vertigo. v ये. Till that time, until then. Ex. मी जंव येई तंव तू बैस. 2 Then, at that time. Ex. तंव तेथें पावला नारद ॥. 3 Used expletively. Ex. तू तंव राजा उदार. Rate this meaning Thank you! 👍 तंव Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad Till that time; then. Rate this meaning Thank you! 👍 तंव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. ( पित्तादिकामुळे येणारी ) तिरीमिरी ; घेरी ; मूर्च्छा ; बेशुद्धि ; भोंवळ ; तवा ( क्रि० येणे ). धनुष्या घालितां कव । झोक गेला आली तव । रावणासी । - मध्व ३७ . ६४ . जनकोजी शिंदे यांस तवई येऊन घोड्याखाली आले . भाब ६४ . [ सं . तमस = अंधार ] क्रि.वि. ( काव्य ) १ तेव्हा ; तो . तवं के नारदु ; भणे । - शिशु १२६ . तंव तेथे पातला नारद । २ तोंपर्यंत ; जंव याचे अनुयोगी . कृतांत शिवला नसे तंव दिसे बरे पावणे । - केका ४७ . मी जंव येईन तंव तू बैस . ३ तर या अर्थी पादपूर्णार्थक अव्यय . देह तंव पांचांचे जाले । हे कर्माचे गुणी गुंथले । - ज्ञा १३ . ११ . ०२ . तूं तंव राजा उदार । [ सं . तावत ; तदा ]०पर्यंत - क्रिवि . तोपर्यंत . तंवर , तंवरी पहा .पावेतो - क्रिवि . तोपर्यंत . तंवर , तंवरी पहा . Related Words तंव मरे तंव करावें, पडे तंव धांवावें शिजे तंव धीर नाहीं त्यास पिकेपर्यंत धीर कोठचा? तव्हरलोक तंववर तवे आश्रायणी वाखोरे तों थोरि तव्हसन तखान आभाइणें उधाइणें उपाओ आहिर्णी कोंभणें खणकरी कुपिका गोसी गौसी विचारस्थित विदग्द सभास्थान श्रिमाटु संभोखणें संसृतिपंथ वोरकल वोरकली दुमाणूं दुमान दुमानूं बेलुकांड बोल करणें मियां मुद्रा पडणें धुधुटणे नित्यानंद हियें घालणें वारीक कळिलावा आस्फारणें कुंथाकुंठी घव्य संसारणें शंखतीर्थ घेणें झडिवारा छकडें लाल्हात दोलहणा सुडावणी आड घालणें उत्संखळ उत्संगळ उचलतांपाई उचलत्यापाई उजरिया कुंमर सांपें सापें वागुर थोवेकार चावटा तवरक ढाळे भे भेंव मर्हाटें धाणें पढियंती रोहो आटू आत्मघात आने आपमती आरुती आरुतें उत्संकळ एसणा एसना ओसाडा घाए चंडीष सयजन सविकार सदन्न अजीरी गुंथणें गुथणें चौपाइ तो चवरें चेइणें चेणें चेईणें चेणें ढकार लाठु लाठेपणा बेगें सावास वारिक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP