Dictionaries | References त तवई Script: Devanagari See also: तंव , तव Meaning Related Words तवई A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 tavī f A kind of earthen vessel.Calamity, evil, a real, actual, arrived evil; as disting. from the fame or report that preceded it. Pr. त0 पुरवती अवई पुरवत नाहीं or त0 पेक्षां अवई कठीण. तवई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. संकट ; विपत्ति ; विपत्काल ; नाश . ( अवई = लोकवार्ता , कंडी . तवई = प्रत्यक्ष आलेलं संकट . अवाई पहा . ) सदाशिवपन्तावर मोठा तवईचा वक्त गुजरला . - पाब १४ . [ अवाईच्या जोडीला बनविलेला शब्द ; तुल० फा . तबाही ] म्ह ० १ तवई पुरवते अवई पुरवत नाही . २ तवईपेक्षां अवई कठीण . स्त्री. एक प्रकारचे मातीचे भांडे ; मातीचा लहान तवा . [ तवी ] स्त्री. ( पित्तादिकामुळे येणारी ) तिरीमिरी ; घेरी ; मूर्च्छा ; बेशुद्धि ; भोंवळ ; तवा ( क्रि० येणे ). धनुष्या घालितां कव । झोक गेला आली तव । रावणासी । - मध्व ३७ . ६४ . जनकोजी शिंदे यांस तवई येऊन घोड्याखाली आले . भाब ६४ . [ सं . तमस = अंधार ] तवई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तवई पुरवते, अवई पुरवत नाहींअवई पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP