Dictionaries | References

तंव

   
Script: Devanagari
See also:  तव , तवई

तंव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
taṃva or tava f sometimes तवा f Giddiness, vertigo. v ये.
Till that time, until then. Ex. मी जंव येई तंव तू बैस. 2 Then, at that time. Ex. तंव तेथें पावला नारद ॥. 3 Used expletively. Ex. तू तंव राजा उदार.

तंव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Till that time; then.

तंव     

 स्त्री. ( पित्तादिकामुळे येणारी ) तिरीमिरी ; घेरी ; मूर्च्छा ; बेशुद्धि ; भोंवळ ; तवा ( क्रि० येणे ). धनुष्या घालितां कव । झोक गेला आली तव । रावणासी । - मध्व ३७ . ६४ . जनकोजी शिंदे यांस तवई येऊन घोड्याखाली आले . भाब ६४ . [ सं . तमस = अंधार ]
क्रि.वि.  ( काव्य ) १ तेव्हा ; तो . तवं के नारदु ; भणे । - शिशु १२६ . तंव तेथे पातला नारद । २ तोंपर्यंत ; जंव याचे अनुयोगी . कृतांत शिवला नसे तंव दिसे बरे पावणे । - केका ४७ . मी जंव येईन तंव तू बैस . ३ तर या अर्थी पादपूर्णार्थक अव्यय . देह तंव पांचांचे जाले । हे कर्माचे गुणी गुंथले । - ज्ञा १३ . ११ . ०२ . तूं तंव राजा उदार । [ सं . तावत ; तदा ]
०पर्यंत   - क्रिवि . तोपर्यंत . तंवर , तंवरी पहा .
पावेतो   - क्रिवि . तोपर्यंत . तंवर , तंवरी पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP