Dictionaries | References

चेईणें चेणें

   
Script: Devanagari
See also:  चेइणें चेणें

चेईणें चेणें

 अ.क्रि.  जागृत होणें ; जागें होणें ; निजून उठणें ; निद्रेचा त्याग करणें . चेइलिया आपुलें ज्ञान । जैसें नाहींचि होय स्वप्न । - ज्ञा १५ . ५५९ . तंव तो चोरु म्हणे तें गोयुग्म नेतां चेईल . - पंच ३ . १७ . [ सं . चित = जागृत होणें ; प्रा . चेअ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP