Dictionaries | References

वेर्‍हीं

   
Script: Devanagari
See also:  वेरीं

वेर्‍हीं

   शअ . १ ( काव्य ) पर्यंत ; पावेतों . ( कालस्थलवाचक ). पदीहुनि मुगुटवेर्‍हीं । राममूर्ति देखिली साजिरी । - स्वादि १ . २ . २५ . ज्या आजवेरि सरिता तुजशीं मिळून । - विवि ८ . ७ . १२३ . समुद्रजळ उसळत कैलासवेरी । - ज्ञा १ . ९५५ . वर पहा . २ कडून ; वारीं . धुधुवातें कुठारे वेर्‍ही । बानभुजांचीं करौनी कांडौरीं । - शिशु ४५५ . म्ह० अंधळें धावे कुडावेरीं .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP