Dictionaries | References व बोडकीस कुंकवाची उठाठेव कशाला Script: Devanagari See also: विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बोडकीस कुंकवाची उठाठेव कशाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | विधवेला कुंकू लावावयाचे नसल्यामुळे तिला कुंकवाची चौकशी करण्याचे कारण नाही. ज्या गोष्टीची आपणास जरूर नाही तीबद्दल विचारपूस करण्याची जरूर नाही. ‘कुंकवाची उठाठेव। बोडक्या देवी काशाला।’ -तुगा २९८६. तु०-गमन नसे ज्या गांवी तेथिल वाट कशास पुसावी? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP