Dictionaries | References

धाडलो आगीक, तो पडलो वडयाचे खाजीक

   
Script: Devanagari

धाडलो आगीक, तो पडलो वडयाचे खाजीक

   (गो.) विस्तवासाठीं पाठविला तो वडे खाण्यास राहिला. सोंपविलेलें काम न करणार्‍या बेजबाबदार माणसाबद्दल म्हणतात. तु०-अंगार्‍याला गेला. इ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP