Dictionaries | References

अपकारांस उपाय काय अपकार विसरुन जाय

   
Script: Devanagari

अपकारांस उपाय काय अपकार विसरुन जाय

   अपकाराचा प्रतिकार करण्याचा उत्तम उपाय म्हणजे तिकडे मुळींच लक्ष्य न देणें व त्याची उपेक्षा करणें हा होय.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP