Dictionaries | References

नित्य उद्योगानें मोह जाय, मोह गेल्या सिद्ध उपाय

   
Script: Devanagari

नित्य उद्योगानें मोह जाय, मोह गेल्या सिद्ध उपाय     

नेहमीं उद्योगांत मन गुंतवून ठेवलें असलें म्हणजे तें इतर गोष्टींकडे वळत नाहीं व इतर मोहांपासून अलिप्त राहिलें म्हणजे स्वीकृत कार्य पार पडतें. Constant occuption prevents temptation.-Italian
सवि. ७०
तु०
Idle(Vacant)mind is Satan's workshop.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP