Dictionaries | References

लोककार्याचा मोबदला म्हणजे कार्य केल्याचा दाखला

   
Script: Devanagari

लोककार्याचा मोबदला म्हणजे कार्य केल्याचा दाखला

   लोककार्य करणें म्हणजे लोकांची उन्नति करणें ( आर्थिक वा बौद्धिक ) मग ज्या तळमळीनें कार्य केलें असेल त्या प्रमाणांत आपल्या कार्याला यश आलेलें पाहून समाधान वाटतें आणि समाधान वाटणें म्हणजे मोबदला मिळाल्यासारखें आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP