Dictionaries | References

यश

   
Script: Devanagari

यश     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : ख्याति

यश     

यश n.  सुतभ देवों में से एक ।
यश II. n.  विकुंठ देवों में से एक ।

यश     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जें कठीणपणान केलां अशें खूब बरें काम   Ex. सचिनाक क्रिकेट खेळांत खूब यश मेळ्ळें
HYPONYMY:
रन वृत्तांत
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जैत
Wordnet:
bdमोनफुंसारनाय
gujઉપલબ્ધિ
kanಸಾಧನೆ
kasاہلِیت , لِیاقت
marकामगिरी
oriଉପଲବ୍ଧି
panਉਪਲਬਧੀ
sanउपलब्धिः
telపొందడం
urdحصولیابی
See : येस

यश     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Propitiousness or felicity of destiny; luckiness or fortunateness. 2 Success; happy result or issue. 3 Credit, honor, glory; esp. credit or praise viewed as involved in the acknowledgment by others of our good deeds towards them. 4 S Fame, renown, celebrity.

यश     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Luckiness. Success. Credit. Fame.
यश लाभास येणें   Begin to reward the labours and cares, or realize the prospects and hopes of.

यश     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  प्रसिद्ध किंवा ख्यात होण्याची अवस्था   Ex. ह्या कामामुळे त्यांना फार यश लाभले
HYPONYMY:
दबदबा श्रेय
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ख्याती नाव प्रसिद्धी लौकिक नावलौकिक कीर्ती
Wordnet:
asmখ্যাতি
bdमुं
benখ্যাতি
gujખ્યાતિ
hinख्याति
kanಖ್ಯಾತಿ
kasشۄہرت
kokफाम
malപ്രസിദ്ധി
mniꯃꯤꯡꯆꯠ
nepख्याति
oriଖ୍ୟାତି
panਪ੍ਰਸਿੱਧੀ
sanयशः
telకీర్తి
urdشہرت , ناموری , شہرہ , چرچا , نیکنامی , افوا , رسوائی , بدنامی
noun  प्रयत्नांमागच्या हेतू सिद्ध करील असा परिणाम   Ex. रंगभूमीवर त्याला अपार यश लाभले.
See : कामगिरी, साफल्य

यश     

 न. 
दैवाची अनुकूलता ; चांगलें नशीब ; सुदैव . हा वीर आहे पण याला यश नाहीं म्हणून हा पराभूत होतो .
जय ; विजय ; सुपरिणाम ; सुफल . याला बहुत वैद्यांनीं औषधें दिलीं परंतु गोसाव्याचे हातास यश आलें .
आपल्या सत्कृत्यांबद्दल इतरांकडून मिळणारी वाहवा ; उपकाराच्या जाणिवेचें अस्तित्व पाहून मिळणारा आनंद . तुम्ही याचें किती बरें करा , परंतु हा तुम्हांस यश देणार नाहीं , भांडून जाईल .
कीर्ति ; प्रसिद्धी , [ सं . यशस ]
०बुडविणें   नांव , कीर्ति बुडविणें . तों भीष्मयश ह्यांनीं स्वैरग होऊनियां बुडविले हो । - मोभीष्म ९ . ४ .
०लाभास   - श्रमाचें सार्थक होऊं लागणें ; चांगला मोबदला मिळूं लागणें , मिळणें ; आशा फलद्रुप होणें . ( बाळगिलेला मनुष्य किंवा प्राणी , चालविलेला उद्योग अगर अभ्यास यांच्या विषयीं उपयोग ). यशाचा केश - कीर्तीचा - मानाचा अल्पांश ; अत्यल्प मान ; थोडेंसें यश . ( क्रि० मिळणें ; सांपडणें ).
येणें   - श्रमाचें सार्थक होऊं लागणें ; चांगला मोबदला मिळूं लागणें , मिळणें ; आशा फलद्रुप होणें . ( बाळगिलेला मनुष्य किंवा प्राणी , चालविलेला उद्योग अगर अभ्यास यांच्या विषयीं उपयोग ). यशाचा केश - कीर्तीचा - मानाचा अल्पांश ; अत्यल्प मान ; थोडेंसें यश . ( क्रि० मिळणें ; सांपडणें ).
०अपयश   यशापयश - न . कीर्ति किंवा अपकीर्ति ; मानापमान ; स्तुति किंवा निंदा .
०वंत वि.  विजयी ; कीर्तिमान ; दैववान . यशस्कर वि .
यश देणारें ; कीर्तिकर ; प्रसिद्धि करणारें .
स्तुत्य ; माननीय ; आदरणीय . [ सं . यशस + कृ - करणें ] यशस्मान , यशस्वान , यशस्वी - वि .
कीर्तिमान ; प्रसिद्ध ; नांवलौकिक मिळविलेला ; विजयी .
सुदैवी ; नशिबवान ; भाग्यवंत ; भगवान ; सुखी ; भरभराटींत असलेला .
यश देणारा ; ज्याच्या अस्तित्वानें किंवा सान्निध्यानें यश मिळतें अशी ( वस्तू ); शुभगुणी ; लाभदायक . यशोधन - न . यश हेंच धन ; कीर्तिरुपी संपत्ति . - वि . कीर्ति हेंच ज्याचें धन आहे असा ( मनुष्य ).

यश     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : ख्याति

यश     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
यश   aयशः &c. See below.
यश  mfn. bmfn. (ifc.) = यशस् (See अति-यश).

Related Words

यश   यश देणे   यश डोळयांवर येणें   यश अपयश शूराचा वांटा   आशा ठेवील, तो यश सेवील   अति साहसें युद्ध करी पण यश देणार श्रीहरी   आपण आपल्यास (आपलें) जपावें नि दुसर्‍यास यश द्यावें   यश-अपेश   यश संपादन   यश लाभास येणें   पहिला आघात म्हणजे निम्मे यश   success   आपलें सांभाळावें व दुसर्‍यास यश द्यावे   जेथें यश तेथें द्रव्यास काय तोटा   ज्‍याचें यश त्‍याला, काय असे भलत्‍याला   achievement   सफल बनाना   फाम   شۄہرت   కీర్తి   సఫలం చేయు   सिद्धिं दृढीकृ   সফল কৰা   সাফল্য দেওয়া   ଖ୍ୟାତି   ସଫଳ କରିବା   ખ્યાતિ   સફળ બનાવવું   ಖ್ಯಾತಿ   ಸಫಲವಾಗುವಂತೆ ಮಾಡು   പ്രസിദ്ധി   ख्याति   सफळ जावप   খ্যাতি   ਸਫਲ ਬਣਾਉਣਾ   मुं   यशः   ਪ੍ਰਸਿੱਧੀ   വിജയിപ്പിക്കുക   accomplishment   புகழ்   வெற்றிபெறு   renown   fame   celebrity   यशभरें   सफल करणे   यशोरस   यशापेश   येशवान   सभा जिंकणें   षड् गुणैश्र्वर्य   यशाचा विडा उचलणें   यशाचा विडा घेणें   फते मिळविणें   फत्ते मिळविणें   येश   येशवंत   खूप मोठा   शेवटी   जिंकणी   जयमुहूर्त   यशाचे पर्वत झाले   येशवान्   धर्मी जय, पापीं क्षय   नावलौकिक   प्रसिद्धी   हातावर गहूं असणें   आपणावर वर्तविणें   गंगेत घोडे न्हाणे   कान दोळे सुजौने सड्यार सुंट फुल्‍ल्‍या   काम वगीनें करावें किंवा रगीनें करावें   उत्तीर्ण होणे   कट्टें नातिल्‍या भुतानें भोवंतचि आसचें (गो.)   एकींत जय, बेकींत क्षय   कुंकू सरसें करणें   कुंकू सरसें होणें   केला हात करी मात, यातायात विसाव्याची बात   अग्निशामक दळ   सदा अयशस्वी   अटता काळ   अटता पाया   अनैतिक कार्य   अपेक्षेचें   ज्‍यानें इंद्रियें जिंकलीं, त्‍याने सर्व जिंकलें   ठकवणीचा खेळ, होत नाहीं सफळ   मीचें घर खालीं असणें   यशाच्या पाऊलवाटी, असती अल्प संतुष्टांच्या पोटीं   फड मारुन जाणें   फड मारुन नेणें   फड संपादणें   फत्ते   धांव धांव धांवले, फजीत पावले   धिमी पाऊल टाक मैदान मारते   धरितां गर्व आणि स्वार्थ, संसारीं होय अनर्थ   नाखान जेवल्यावर पोट भरता?   नीतिमत्तेशिवाय व्यापार व उद्योग   प्रयत्नाला विवेक जोडावा, हाच भाग्यचा ठेवा   साश्रू   हनोज देहली दूर आस्त   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP