Dictionaries | References य यश Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 यश हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : ख्याति Rate this meaning Thank you! 👍 यश प्राचीन चरित्रकोश | Hindi Hindi | | यश n. सुतभ देवों में से एक ।यश II. n. विकुंठ देवों में से एक । Rate this meaning Thank you! 👍 यश कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun जें कठीणपणान केलां अशें खूब बरें काम Ex. सचिनाक क्रिकेट खेळांत खूब यश मेळ्ळें HYPONYMY:रन वृत्तांत ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जैतWordnet:bdमोनफुंसारनाय gujઉપલબ્ધિ kanಸಾಧನೆ kasاہلِیت , لِیاقت marकामगिरी oriଉପଲବ୍ଧି panਉਪਲਬਧੀ sanउपलब्धिः telపొందడం urdحصولیابی See : येस Rate this meaning Thank you! 👍 यश A dictionary, Marathi and English | Marathi English | | Propitiousness or felicity of destiny; luckiness or fortunateness. 2 Success; happy result or issue. 3 Credit, honor, glory; esp. credit or praise viewed as involved in the acknowledgment by others of our good deeds towards them. 4 S Fame, renown, celebrity. Rate this meaning Thank you! 👍 यश Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Luckiness. Success. Credit. Fame.यश लाभास येणें Begin to reward the labours and cares, or realize the prospects and hopes of. Rate this meaning Thank you! 👍 यश मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun प्रसिद्ध किंवा ख्यात होण्याची अवस्था Ex. ह्या कामामुळे त्यांना फार यश लाभले HYPONYMY:दबदबा श्रेय ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ख्याती नाव प्रसिद्धी लौकिक नावलौकिक कीर्तीWordnet:asmখ্যাতি bdमुं benখ্যাতি gujખ્યાતિ hinख्याति kanಖ್ಯಾತಿ kasشۄہرت kokफाम malപ്രസിദ്ധി mniꯃꯤꯡꯆꯠ nepख्याति oriଖ୍ୟାତି panਪ੍ਰਸਿੱਧੀ sanयशः telకీర్తి urdشہرت , ناموری , شہرہ , چرچا , نیکنامی , افوا , رسوائی , بدنامی noun प्रयत्नांमागच्या हेतू सिद्ध करील असा परिणाम Ex. रंगभूमीवर त्याला अपार यश लाभले. See : कामगिरी, साफल्य Rate this meaning Thank you! 👍 यश महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. दैवाची अनुकूलता ; चांगलें नशीब ; सुदैव . हा वीर आहे पण याला यश नाहीं म्हणून हा पराभूत होतो . जय ; विजय ; सुपरिणाम ; सुफल . याला बहुत वैद्यांनीं औषधें दिलीं परंतु गोसाव्याचे हातास यश आलें . आपल्या सत्कृत्यांबद्दल इतरांकडून मिळणारी वाहवा ; उपकाराच्या जाणिवेचें अस्तित्व पाहून मिळणारा आनंद . तुम्ही याचें किती बरें करा , परंतु हा तुम्हांस यश देणार नाहीं , भांडून जाईल . कीर्ति ; प्रसिद्धी , [ सं . यशस ]०बुडविणें नांव , कीर्ति बुडविणें . तों भीष्मयश ह्यांनीं स्वैरग होऊनियां बुडविले हो । - मोभीष्म ९ . ४ .०लाभास - श्रमाचें सार्थक होऊं लागणें ; चांगला मोबदला मिळूं लागणें , मिळणें ; आशा फलद्रुप होणें . ( बाळगिलेला मनुष्य किंवा प्राणी , चालविलेला उद्योग अगर अभ्यास यांच्या विषयीं उपयोग ). यशाचा केश - कीर्तीचा - मानाचा अल्पांश ; अत्यल्प मान ; थोडेंसें यश . ( क्रि० मिळणें ; सांपडणें ).येणें - श्रमाचें सार्थक होऊं लागणें ; चांगला मोबदला मिळूं लागणें , मिळणें ; आशा फलद्रुप होणें . ( बाळगिलेला मनुष्य किंवा प्राणी , चालविलेला उद्योग अगर अभ्यास यांच्या विषयीं उपयोग ). यशाचा केश - कीर्तीचा - मानाचा अल्पांश ; अत्यल्प मान ; थोडेंसें यश . ( क्रि० मिळणें ; सांपडणें ).०अपयश यशापयश - न . कीर्ति किंवा अपकीर्ति ; मानापमान ; स्तुति किंवा निंदा .०वंत वि. विजयी ; कीर्तिमान ; दैववान . यशस्कर वि . यश देणारें ; कीर्तिकर ; प्रसिद्धि करणारें . स्तुत्य ; माननीय ; आदरणीय . [ सं . यशस + कृ - करणें ] यशस्मान , यशस्वान , यशस्वी - वि . कीर्तिमान ; प्रसिद्ध ; नांवलौकिक मिळविलेला ; विजयी . सुदैवी ; नशिबवान ; भाग्यवंत ; भगवान ; सुखी ; भरभराटींत असलेला . यश देणारा ; ज्याच्या अस्तित्वानें किंवा सान्निध्यानें यश मिळतें अशी ( वस्तू ); शुभगुणी ; लाभदायक . यशोधन - न . यश हेंच धन ; कीर्तिरुपी संपत्ति . - वि . कीर्ति हेंच ज्याचें धन आहे असा ( मनुष्य ). Rate this meaning Thank you! 👍 यश नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : ख्याति Rate this meaning Thank you! 👍 यश A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | यश aयशः &c. See below.यश mfn. bmfn. (ifc.) = यशस् (See अति-यश). Related Words यश यश देणे यश डोळयांवर येणें यश अपयश शूराचा वांटा आशा ठेवील, तो यश सेवील अति साहसें युद्ध करी पण यश देणार श्रीहरी आपण आपल्यास (आपलें) जपावें नि दुसर्यास यश द्यावें यश-अपेश यश संपादन यश लाभास येणें पहिला आघात म्हणजे निम्मे यश success आपलें सांभाळावें व दुसर्यास यश द्यावे जेथें यश तेथें द्रव्यास काय तोटा ज्याचें यश त्याला, काय असे भलत्याला achievement सफल बनाना फाम شۄہرت కీర్తి సఫలం చేయు सिद्धिं दृढीकृ সফল কৰা সাফল্য দেওয়া ଖ୍ୟାତି ସଫଳ କରିବା ખ્યાતિ સફળ બનાવવું ಖ್ಯಾತಿ ಸಫಲವಾಗುವಂತೆ ಮಾಡು പ്രസിദ്ധി ख्याति सफळ जावप খ্যাতি ਸਫਲ ਬਣਾਉਣਾ मुं यशः ਪ੍ਰਸਿੱਧੀ വിജയിപ്പിക്കുക accomplishment புகழ் வெற்றிபெறு renown fame celebrity यशभरें सफल करणे यशोरस यशापेश येशवान सभा जिंकणें षड् गुणैश्र्वर्य यशाचा विडा उचलणें यशाचा विडा घेणें फते मिळविणें फत्ते मिळविणें येश येशवंत खूप मोठा शेवटी जिंकणी जयमुहूर्त यशाचे पर्वत झाले येशवान् धर्मी जय, पापीं क्षय नावलौकिक प्रसिद्धी हातावर गहूं असणें आपणावर वर्तविणें गंगेत घोडे न्हाणे कान दोळे सुजौने सड्यार सुंट फुल्ल्या काम वगीनें करावें किंवा रगीनें करावें उत्तीर्ण होणे कट्टें नातिल्या भुतानें भोवंतचि आसचें (गो.) एकींत जय, बेकींत क्षय कुंकू सरसें करणें कुंकू सरसें होणें केला हात करी मात, यातायात विसाव्याची बात अग्निशामक दळ सदा अयशस्वी अटता काळ अटता पाया अनैतिक कार्य अपेक्षेचें ज्यानें इंद्रियें जिंकलीं, त्याने सर्व जिंकलें ठकवणीचा खेळ, होत नाहीं सफळ मीचें घर खालीं असणें यशाच्या पाऊलवाटी, असती अल्प संतुष्टांच्या पोटीं फड मारुन जाणें फड मारुन नेणें फड संपादणें फत्ते धांव धांव धांवले, फजीत पावले धिमी पाऊल टाक मैदान मारते धरितां गर्व आणि स्वार्थ, संसारीं होय अनर्थ नाखान जेवल्यावर पोट भरता? नीतिमत्तेशिवाय व्यापार व उद्योग प्रयत्नाला विवेक जोडावा, हाच भाग्यचा ठेवा साश्रू हनोज देहली दूर आस्त Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP