Dictionaries | References म मोबदला Script: Devanagari See also: मुबदला , मुबादला , मोबादला Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मोबदला A dictionary, Marathi and English | Marathi English | | Exchanging or interchanging. 2 Items of one head of accounts transferred to another; balances due from one charged against another, or due in one year charged in the accounts of another year. 3 Used as prep In change of; or in the lieu or stead of. Rate this meaning Thank you! 👍 मोबदला Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Exchanging. prep In change of; in the lieu of. Rate this meaning Thank you! 👍 मोबदला मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. किंमत , बदली , बद्दल ; ना. मूल्य . Rate this meaning Thank you! 👍 मोबदला मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एखाद्या गोष्टीचा परिणाम म्हणून मिळणारे फळ Ex. माझ्या चांगुलपणाचा मला हा मोबदला मिळाला. ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:प्रतिफळWordnet:bdबिजाउन benপ্রতিফল gujફળ hinप्रतिफल kanಪ್ರತಿಫಲ kasمعاوزٕ , بَدلہٕ , سِلہٕ kokमोबदलो nepप्रतिफल panਸੀਲਾ sanप्रतिफलम् tamபிரதிபலன் telప్రతిఫలము urdصلہ , بدلہ , انعام See : नुकसानभरपाई Rate this meaning Thank you! 👍 मोबदला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. एक वस्तु देऊन तीबद्दल दुसरी वस्तु घ्यावी अशा तर्हेचा जो व्यापार तो ; अदलाबदल . त्या आकाराबर्हुकूम दरोबस्त अम्मल - मोबदला घ्यावा - मराचिथोशा ५३ . हिशोबांतील एका सदरांतून किंवा खात्यांतून दुसर्या सदरांत किंवा खात्यांत घालणें . वसूल . - क्रिवि . एखाद्याच्या ऐवजीं किंवा बद्दल . [ अर . मुबादला ] Related Words मोबदला लोककार्याचा मोबदला म्हणजे कार्य केल्याचा दाखला मोबदला देणे employee compensation recompenset additional remuneration अधिकार शुल्क आगे काम, पीछे दाम any remuneration of the nature of pay प्रतिफळ good consideration बुधलाभर तुप खाऊन बुधल्याचा माल नाहीं बुधलीभर तूप खावून बुधलीचा माल नाहीं remunerative unrequited export घासभर देणें आणि कोसभर नेणें remunertive लक्ष प्रदक्षिणा आणि पैसा दक्षिणा मुबदला खुंटास खुंट घेणें अक्रीत देणें अक्रीत निळविणें साटें लोटें सजगणी रोकडी, कंबर कांगे वांकडी? वटवणे वटविणे वटाविणे दागिन्याची पेटी हरवली आणि रिकामी पेटी सांपडली दान करणे दुगाणी रोकडी, चूत कां वांकडी? चिकणी सुपारी पिकले पान, सोड म्हसोबा आमची आण लिहिणावळ रांधवणावळ मुख पाहून मुशाहिरा आणि घोडा पाहुन खरारा देणें घेणें रोम, माझ्या कामाला झोंब स्वयंपाकीण उपाध्यास्तव करणें, आशा न धरणें ऐवजीं अक्रीत खाणें अक्रीत घेणें वटावणे वळतर भांडप्रतिभांडक नुकसानभरपाई करणे पेरा किम्वा पेरुं नका पण भुईंभाडें दिलें पाहिजे कमवेतन remuneration गुल्लेर मनोती फी मानधन मुबादला consideration खाणा वेळार, दोळे खाणा वेळार, मेणा खेळा वेळार मनशादोळे उभ्या श्रम भारी, देणगी थोडी, हरदासाची आशा मोडी उंदराला मांजर साक्ष उंदरास मांजर साक्ष ओढें साडभाऊ वढे ब्राह्मविवाह रोजगार मंत्रतंत्र बाब जाणा, दक्षणा घॅव पा हांव जाणा यश लाभास येणें नुकसानी परसांतली भाजी प्रतिकोश खाडवें देणगी खांदी उट्टें उसनें केज अकलदमा साडू अदलाबदल गोंधळी नुकसानभरपाई हकलदमा अक्रीत उपरदवडा केजें अडत आकारणी गुमास्ता मुज्रा मोबादला वेतन साटा साटी इसाळा आगी मक्ता मख्ता मेहनत मेहनती compensation शेक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP