Dictionaries | References

आगी

   
Script: Devanagari

आगी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : आग

आगी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : आगियेन

आगी

  स्त्री. ( कर्ना . ) पड जमीनींत प्रथमच पीक करतांना उगवणारें रोपटें . [ का . अगे = कोंब ; अंकुर ]
   अग्नि ; आग ; विस्तव ; निखारा . जिव्हारीं आगीं सूदली । तापत्रयाची । - ज्ञा ३ . २५४ . - चा पुलाव - पु . अति तापट , कडक मनुष्य . [ आग + पुलाव ] - चा लोळ , कल्लोळ - पु .
  पु. शेवट . ( घाण्याचा बैल ) भंवतां फिरे लागवेगीं । परी पाहतां नलगे आगी । - एभा २१ . २३२ . [ सं . अग्र = टोंक ]
   आगीचा डोंब ; झोत .
   मोठा , दांडगा प्रतिस्पर्धी ; योध्दा .
   ( ल . ) संतापी मनुष्य . - ची जीभ - स्त्री . अग्नीची ज्वाळा ; अग्निजिव्हा शिखा . - चा विमा - पु . आगीमुळें कोणत्याहि मालमत्तेच्या होणार्‍या नुकसानीबद्दल किंवा नाशाबद्दल मोबदला देण्याचा करार . - ची वृष्टी - स्त्री .
   तोफ , बंदूक यांचा मारा .
   ( ल . ) संकटपरंपरा . तिच्यावर सारखी आगीची वृष्टी होत होती . - इंप ५६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP