Dictionaries | References ग गोंडी Script: Devanagari Meaning Related Words गोंडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A cow-track.gōṇḍī a Having a गोंडा or tufted head. In comp. with names of flowers; as गोंडीजास्वन, गोंडीतगर, गोंडीमखमल. गोंडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. गोंडा असलेलें ( फूल ; झाड ). समासांत - गोंडी - तगर - मखमल - जास्वंदी . [ गोंडा . का . गोंडें ] स्त्री. पुंडाई ; लुटारूपणा ; बडाळी . ' त्यानें देवरी प्रांते गोंडी करून गाव लुटून गांवास आगी देत होता .' - पेद २७ . ३ . ( म . गोंड या नांवाच्या लोकांवरुन ) स्त्री. जोंधळा , बाजरी यांच्या दाण्यावरील टोपण . गोंड पहा . स्त्री. १ ( कों . ) पाणंद ; गल्ली . २ मोठया रस्त्याला फुटलेला आडरस्ता ; आडवाट . ३ गोवंडी ; गायरस्ता . गोंड पहा . [ का . ]०कुइरी कुइली कुंवली - स्त्री . साधी कुइरी ( खाजकुईरीच्या उलट ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP