Dictionaries | References

मंत्रतंत्र बाब जाणा, दक्षणा घॅव पा हांव जाणा

   
Script: Devanagari

मंत्रतंत्र बाब जाणा, दक्षणा घॅव पा हांव जाणा

   ( गो.) एक ब्राह्मणाचा मुलगा कांहींतरी धार्मिक कृत्य करण्यासाठीं यजमानाच्या घरीं आला असतां यजमानानें त्याला मंत्र म्हणायला सांगितलें तेव्हां तो म्हणालाः- ‘ मंत्रतंत्र मला कांहीं ठाऊक नाहीं. फक्त दक्षणा घ्यायची तेवढी मी जाणतों. ’ लायकी न दाखवितां मोबदला मिळवूं पाहणारा. पुढें पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP