Dictionaries | References

बाब मजो जोडकार, गावचिं झगडीं घेता अंगार

   
Script: Devanagari

बाब मजो जोडकार, गावचिं झगडीं घेता अंगार

   ( गो.) मुलगा माझा मिळवतो आणि गावातले तंटे बखेडे आपल्या अंगावर घेतो. दुसर्‍यांच्या कलागती लावून आपली पोळी पिकवणारे ग्रामकंटक असतातच प्रत्येक गांवांत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP