Dictionaries | References

उसनें

   
Script: Devanagari

उसनें

  न. सूड ; बदला . उसनें संभाजीचें घ्यावें - ऐपो १८ . उसनें घेणें , उगविणें , फेडणें - सूड घेणें , बदला घेणें ; परत करणें ; फेड करणें . उसनेंपासनें - वि . उधार ; कर्जाऊ ; मागून आणलेलें ; परत बोलीचें ; उसनवार . ( उसनें द्वि . ) उसनें वाण - न .
   कोणी कांहीं जें केलें असेल त्याचा मोबदला देणें ; प्रत्युपकार ; परत भेट ; परत फेड .
   सूड ; बदला . म्ह० उसन्यापायीं फांसण्या = उसनें काढण्यापासून होणारा त्रास , जिकीर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP