Dictionaries | References

उसनवारी

   
Script: Devanagari
See also:  उसनवट , उसनवार

उसनवारी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   usanavaṭa, usanavāra, usanavārī ad On loan; in the manner of loan.

उसनवारी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Loan; borrowed or lent state.
 ad   On loan; in the manner of loan.

उसनवारी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  उसने घेण्याची क्रिया   Ex. सारखी उसनवारी करणे बरे नव्हे.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उसनवार
Wordnet:
benমাঙ্গন
gujમાંગણી
kanಬೇಡುವಿಕೆ
malആവശ്യപ്പെടല്
oriମଗାମଗି
tamஇரவல்
 noun  थोड्या काळाकरिता एखादी वस्तू उधार देण्याची क्रिया   Ex. तू उसनवारीचा बैल घरी घेऊन जा.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benধার করা
kokउश्णे
malകൈ വായ്പ്പ
tamஇரவல் கொடுத்த பொருள்

उसनवारी

  स्त्री. उधारी ; कर्ज ; ऋण . - वि . उसनवार ; उसना दिला - घेतलेला ; कर्जाऊ ; उधार . उसनवट , उसनवार , उसनवारी - वि . क्रिवि . उधारीनें ; परत बोलीनें ; कर्जाऊ ; भाड्यानें ( आणणें , देणें , घेणें वगैरे ). उसणाघाई , उसिणाघायी , उसिणेंघाई - क्रिवि . घावाला घाव किंवा मार्‍यास मारा देऊन ; समोरासमोर ; उसनें न ठेवतां . निष्कपटा होआवें । उसिणाघाई जुंझावें । - ज्ञा २ . १९० . उसणें घाई वीर सकळ । हाणताती परस्परें । - ह २४ . १४ . उसनी गोष्ट सांगणें - आपल्याला जी गोष्ट करतां येणें शक्य आहे ती दुसर्‍यास करावयास सांगणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP