Dictionaries | References

सूड

   
Script: Devanagari

सूड

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : बदलो

सूड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

सूड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Revenge. Quest. Unbreathing effort.
सूड घेणें-उगविणें   Take revenge or satisfaction for; make the quest of.

सूड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखाद्या व्यक्तीने केलेल्या अपकाराची प्रतिक्रिया   Ex. त्याची सुडाची योजना असफल झाली.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
प्रतिशोध बदला वचपा उट्टे
Wordnet:
asmপ্রতিশোধ
bdखिथेर
benপ্রতিশোধ
gujવેરવૃત્તિ
hinप्रतिशोध
kanಪ್ರತಿಕಾರ
kasبَدلہٕ
kokबदलो
malപ്രതികാരം
mniꯂꯃꯟ꯭ꯈꯨꯝꯕ
oriପ୍ରତିଶୋଧ
sanप्रतिवैरम्
tamபதிலடி
urdانتقام , بدلہ

सूड

  पु. १ शोध ; तपास ; चौकशी ; विचारपूस . ( क्रि० काढणे ; लावणे ; लागणे ).
  स्त्री. ( ना . ) न फोडलेले सर्पण ; लांकडे . [ का . सूड = जळणे ; तेल ]
   बदला ; परतफेड ; उट्टे ; वचपा , अपकाराची प्रतिक्रिया . ( क्रि० काढणे ; लावणे ; घेणे ). मारिलियाचेनि रागे । पाटीचा जेवी सूड मागे । - ज्ञा १३ . ५४२ .
   खतावणींतून काढलेला हिशेबाचा उतारा . उदा० ( व . ) पहाणीसूड .
   हिशोब उघडकीस आणणे .
   नगारा , तबला इ० वाद्ये वाजविण्याची विशिष्ट गति , प्रकार . ( क्रि० मारणे ). ( त्यावरुन ) खंड न पडतां चाललेले कोणतेहि कार्य ; अखंड क्रिया .
   अनेक कलमे लिहिलेला कागद ; सूडबंद .
   खेड्यांची शेतांची कूळवारीने अथवा नंबरवारीने यादी .
   ढोल इ० वाजवूं लागल्यापासून मध्ये अवसान घेईतोपर्यंत वाजविण्याचा व्यापार .
   ( व . ) विशेष प्रकारचा गीतसमूह .
   ताण देऊन काम करणे . [ सं . शोध ; का . सूडिंचु = तिरस्कार करणे ]
०घेणे   उगवणे - उट्टे काढणे .
०दायी वि.  ( ना . ) द्वाड ; त्रासदायक .
०बंद  पु. अनेक कलमांचे सूड लिहिलेली यादी ; गांवखतावणीतून काढलेले हिशेब किंवा माहितीपत्रकाची जंत्री .

सूड

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
सूड   (of unknown meaning), [Saṃgīt.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP