Dictionaries | References

एकान दांड्यान मारले म्होन दुसर्‍यान गुंड्यान मारुंक जायना

   
Script: Devanagari

एकान दांड्यान मारले म्होन दुसर्‍यान गुंड्यान मारुंक जायना

   (गो.) एकाने काठीनें मारले म्हणून दुसर्‍यानें धोंड्यानें मारूं नये. तु०-दुसर्‍यानें वासरूं मारले म्हणून आपण गाय मारूं नये. अविचाराने सूड घेऊं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP