Dictionaries | References

उधार

   
Script: Devanagari

उधार     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  किसी वस्तु आदि की वह कीमत जो वस्तु के मालिक को बाद में चुकाई जाए   Ex. अभी कपड़ेवाले सेठ का मुझपर दो हजार रुपए उधार है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उधारी क़र्ज़ कर्ज कर्जा क़र्ज़ा देना
Wordnet:
gujઉધાર
kanಸಾಲ
kasقرض
marउधार
mniꯁꯦꯟꯗꯣꯟ
nepउधारो
urdادھار , قرض , ادھاری , بقایا , دینداری
noun  किसी से ली गई वह वस्तु, पैसा आदि जो दिए गए समय पर उसको लौटाई जाए   Ex. तनख़्वाह तो मुश्किल से बीस दिन पूरता है और बाकी के दस दिन उधार से चलता है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उधारी क़र्ज़ कर्ज कर्जा क़र्ज़ा देना देन
Wordnet:
benধার
gujઉછીના
kanಸಾಲ
kasوۄزُم
kokउदारी
nepउधारो
panਉਧਾਰ
sanऋणम्
urdقرض , ادھار , قرضہ
adjective  जो किसी काम ,वस्तु आदि के बदले किसी को देना हो   Ex. उसने दुकान से सौ रुपए का उधार सामान लिया ।
MODIFIES NOUN:
वस्तु
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
Wordnet:
bdदाहार
benধার
malകടമായി
oriବାକିରେ
panਉਧਾਰ
tamகடனுக்கு
telఅప్పుగా
urdادھار , قرض
See : ऋण

उधार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Buying and selling upon trust; or upon borrowed money. v कर. Pr. उधार आणि अंधार Purchases upon credit are as purchases made in the dark, i. e. are extravagantly dear. 2 The money owed upon goods so purchases or sold: also such goods. 3 Debt not bearing interest; a trust or a loan: also goods or things lent or borrowed. Pr. उधाराचें पोतें सवा हात रितें.
udhāra ad On trust or credit; on loan. v दे, घे, आण, ने.

उधार     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Buying and selling upon trust.
ad   On credit.

उधार     

ना.  उसनवार , ऋण , कर्ज , खात्यावर आणलेले , पतीवर आणलेले , परत फेडीचे , मागून आणलेले , हातउसने .

उधार     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या वस्तू इत्यादीची किंमत जी वस्तूच्या मालकाला नंतर चुकती केली जाती   Ex. अजून कपडेवाल्याचे दोन हजार रूपये माझ्यावर उधार आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उधारी कर्ज
Wordnet:
gujઉધાર
hinउधार
kanಸಾಲ
kasقرض
mniꯁꯦꯟꯗꯣꯟ
nepउधारो
urdادھار , قرض , ادھاری , بقایا , دینداری
adjective  एखादे काम, वस्तू इत्यादीच्या मोबदल्यात एखाद्यास देणे बाकी आहे असा   Ex. त्याने दुकानातून शंभर रूपयांचे उधार सामान घेतले.
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
Wordnet:
bdदाहार
benধার
malകടമായി
oriବାକିରେ
panਉਧਾਰ
tamகடனுக்கு
telఅప్పుగా
urdادھار , قرض

उधार     

 पु. 
  1. पतीवर किंवा खात्यावर आणणें ; आणलेला जिन्नस . मज उधार न घालावा संनिधानाचा । - भाए १४५ .
  2. ऋण ; कर्ज ; पतीवर आणलेल्या मालाबद्दलचें येणें - देणें . याचा धरी नियत इंदु उधार साचा . - सारुह ८ . १३१ .
  3. बिन व्याजीं कर्ज ; उसनी आणलेली रक्कम , वस्तु .

 पु. ( प्र . उद्धार ) अवतरण ; उतरून घेतलेल्या मजकूर ; सारांशरुपानें घेतलेला लेख . ' मुधोजी भोसले यांचें तहनाम्याचा दाखला आहे त्यांत पहिले यांचे तहनाम्याचा उधार आहे ' - रा . ७ . २२३ . ( सं . उद्धार )
वि .    अवकाशाचा ; वायद्याचा ; विलंबाचा . तारीन म्हणतां उधारु । बोलीं दिसताहे उशिरु ॥ - एभा २३ . ९२८ . संसार म्हणजे सवेंच स्वार । नाहीं मरणास उधार ॥ - दा ३ . ९ . १ .
क्रिवि .  पतीवर ; जबाबदारीवर ( देणें , घेणें , आणणें , नेणें वगैरे ). [ सं . उद + आ + ह्र ; किंवा उद + धृ ]
म्ह०
  1. उधाराचें पोतें सव्वा हात रितें .
  2. उधार आणि अंधार . ( उधारीनें घेण्यांत मनुष्य फसतो याअर्थी ).
  3. ( व . ) उधार्‍याचा पुधार खाटल्याखालीं अंधार ( कोणी औदार्याच्या मोठमोठ्या बाता मारीत असल्यास त्याला म्हणतात . )

०पट  पु. पतीवर माल घेतलेल्या गिर्‍हाइकांची नोंद ; उधारीची यादी .
०पाधार  पु. पतीवर माल आणि कर्ज देणें , घेणें ; उधारीचा व्यवहार . [ उधार द्वि . ]
०बोलणें  न. वर वर बोलणें . कांहीं कल्पिसी संदेहो । उधार बोलणें कृत्रिम स्नेहो ॥ - मुरंशु १२९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP