Dictionaries | References

दया उधार, खता रोकडी

   
Script: Devanagari

दया उधार, खता रोकडी

   [खता=चूक, दोष ] आपण दुसर्‍यावर उपकार केला असतां त्याचें फल मिळण्यास उशीर लागतो, परंतु दुसर्‍यास अपकार केला असतां त्याबद्दल मात्र ताबड्तोब शिक्षा होते
   किंवा एखादी चूक केल्यास त्याबद्दल मात्र ताबडतोब अद्दल घडते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP