Dictionaries | References

उमचणें

   
Script: Devanagari

उमचणें

 उ.क्रि.  उपकारांतून बाहेर पडणें ; उपकाराची फेड करणें ; उसनें फेडणें . हारी उमचावया । जुंवारी जैसा ये डाया ॥ - ज्ञा १३ . ५४१ . आणि दान जया द्यावें । तयातें ऐसेंया पाहावें । जया घेतलें नुमचवें । कायसेनहीं ॥ - ज्ञा १७ . २७८ . [ सं . उद + मज्जन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP