Dictionaries | References

साटी

   
Script: Devanagari
See also:  साटा , साट्या

साटी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   sāṭī f The bottom of a गाडा or load-cart. 2 Commonly साट m A frame &c.

साटी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A bamboo frame. The bottom of a load-cart.

साटी

  स्त्री. नाश . जिवाची केली साटी । - अकक २ . शिवराम मुद्रिका . [ सं . साति ]
   शअ . साठी पहा .
  स्त्री. १ आश्रय ; संगत . - एभा २४ . ७७ . तंव पुष्करें कलीचे साटी । सर्वही जिंकिली सृष्टी । - कथा १ . ९ . १८ . २ साहाय्य . [ सं . सति ]
   पुस्त्री . मोबदला ; प्रतिदान . - ज्ञा १० . १६९ . हरिनें जीवेम केली साटी । पाडीली तुटी सकळांसी । - तुगा १२३ . [ देप्रा . सटट . हिं . साट का . साटी ; तुल० सं . साति = देणें , देणगी ] साटकोष्ट , साटवाट - न . ( व . ) आपली मुलगी ( बहीण ) दुसर्‍यास देऊन त्याची मुलगी ( बहीण ) आपल्या मुलास करणें . साटभाऊ - पु . साडू . साटेंलोटें - न . १ आपल्या घरची मुलगी दुसर्‍याची घरी व त्या घरची आपल्या घरी आणण्याचा प्रकार ; परस्पर शरीरसंबंध . २ मोबदला देवाणघेवाण . पुण्य कोणाला कोणें द्यावें । साटेलोटे देवाकडे असे । - दावि ३८७ . साटोवाटी - स्त्री . अदलाबदल ; मोबदला . - ज्ञा ६ . ४९४ . जैशा जोहारियाच्या साटोवाटी । गारा आणिल्या उठाउठी । - भवि ४८ . १०३ . [ का . साटी . तुल० सं . साति = देणें , देणगी . ]
  स्त्री. १ बरोबरी ; सारखेपणा . उत्तमाचिया साटी नीच मानिजे किरिटी । - ज्ञा १६ . २ . २ स्पर्धा ; बरोबरी साटी करी म्हणे होडा । महान् ‍ कविरत्नाशी । - मुआदि १ . ६९ .[ का . साटि ]
  स्त्री. सटटा ; खरदीचा करार . पाण्यांतील म्हैसीची साटी । करणे हेचि बुद्धि खोटी । - दा १० . ८ . १० . [ गु . साटुं = खरेदीविक्रिचा करार . म . साटें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP