Dictionaries | References

विशीची गर्दी आणि चाळिशीची सर्दी

   
Script: Devanagari

विशीची गर्दी आणि चाळिशीची सर्दी

   मनुष्य विशींत असला म्हणजे तो आपल्या कामाच्या गडबडींत असतो, तो नेहमी धांदलींत असतो व चाळीशींत गेला म्हणजे बहुधा आजारी असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP