Dictionaries | References

आवर्तदशांश

   
Script: Devanagari

आवर्तदशांश     

 पु. ( गणित ) व्यवहारी अपूर्णांकास दशांशाचें रुप देतांना कधीं कधीं भाग बरोबर तुटत नाहीं व भाकारांत तेच तेच अंक पुन्हां पुन्हां येतात . उ० ९५ / ९० = ५ . ९ / ९ = १ . ०५५५५ इ० अशा जातीचे दशांशास आवर्तदशांश म्हणतात . हा ५ असा लिहितात . फिरुन फिरुन येणारा जो भाग त्यास आवर्तप्रदेश म्हणतात . - छअ १७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP