Dictionaries | References इ इंद्रावन Script: Devanagari See also: इंद्रावण Meaning Related Words इंद्रावन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. वृंदावन . कडू कवंडळ . हें फळ दिसण्यांत सुंदर पण खाण्यास कडू असतें . यावरुन सुंदर पण निरुपयोगी , बाहेरुन शांत पण आंतून क्रूर अशा माणसास म्हणतात . तें इंद्रावण कोणी न सेवी । अंतरस्वभावीं अति मळिण । - एभा ३ . ३९० . बचनागाचे झाडीं विष कोण घाली । इंद्रावनातळीं कडूपण । - ब ११९ . अहो आंब्याचें कैसें गोडपण । जैसें तें प्रत्यक्ष इंद्रावण । तरि हें काय भूषण दूषण । आंब्यासी कीं आपणासी ॥ - स्वादि १३ . २ . १०७ . [ सं . इंद्र + वारुण ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP