Dictionaries | References इ इस्तरी इस्त्री Script: Devanagari Meaning Related Words इस्तरी इस्त्री महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. धुतलेला कपडा ओलसर असतांना त्याच्यावरील सुरकुत्या जाऊन त्यास कडकपणा येण्यासाठीं त्यावर ( ज्यांत विस्तव आहे असें ) फिरवावयाचें यंत्र . यानें कपडा झगझगीत होतो . या यंत्राचे पोकळ व भरींव असे दोन प्रकार आहेत ; अग्निपात्र ; कुंदी करण्याचे यंत्र .०करणें मारणें - इस्त्री करणें ; अग्निपात्रानें कपडा सफाईदार करणें . या कोटास इस्त्री करुन द्या . [ हिं . इस्तु = विस्तव + आर - आरी ; म . विस्तव ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP