Dictionaries | References

उंच देशावर, तुफानें वरचेवर

   
Script: Devanagari

उंच देशावर, तुफानें वरचेवर

   उंच प्रदेशावरच वारा फार जोराने वाहतो
   थोर लोकांसच अनेकांकडून उपद्रव होतो. मोठ्या लोकांच्याच मागे उपाधि फार असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP