कारागीराने एखादी वस्तू तयार केल्यानंतर ती कित्येक क्षार इत्यादींच्या द्रावणात टाकून सुंदर आणि स्वच्छ बनवणे
Ex. सोनार दागिने उजळवत आहे.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
उजळविणे चमकवणे चमकविणे
Wordnet:
hinनिखारना
kasنِکھارُن , کھارُن
malവിരൂപമാകുക
एखादी गोष्ट उजळेल असे काम करणे
Ex. सौंदर्य प्रसाधने त्वचा उजळवतात.
ONTOLOGY:
परिवर्तनसूचक (Change) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)