Dictionaries | References उ उपकार स्मरतां मैत्री चालती, त्यावरून दुसरी जडली जाती Script: Devanagari Meaning Related Words उपकार स्मरतां मैत्री चालती, त्यावरून दुसरी जडली जाती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपल्या उपकारकर्त्याबद्दल आपण कृतज्ञ राहिलो असतां त्याचा आपला लोभ कायम राहतो, एवढेच नव्हे तर त्यामुळे इतरहि आपणांशी मैत्री करूं चाहतात. कृतघ्न माणसाशी कोणी संबंध ठेवूं इच्छित नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP